सेवानिवृत्त केन्द्र प्रमुख चींधू ओंकार वानखेडे यांनी विद्यार्थ्यांना आपल्या वाढदिवसाची दिली अनोखी भेट.
अमळनेर ( प्रतिनिधी) येथील चिंधू ओंकार वानखेडे यांनी आपल्या वाढदिवसाला गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप केले. आयुष्यभर शिक्षक म्हणून काम...