पिंगळवाडे जि.प. शाळेच्या चार विद्यार्थ्यांना स्काऊटच्या राज्यस्तरीय ‘कब’ पुरस्काराने सन्मान..
आबिद शेख/अमळनेर अमळनेर: तालुक्यातील पिंगळवाडे येथील जिल्हा परिषद शाळेच्या चार विद्यार्थ्यांनी स्काऊट अंतर्गत 'कब' विभागातील राज्यस्तरीय चतुर्थचरण चाचणी परीक्षेत उत्कृष्ट...