महिलाराज! पूज्य सानेगुरुजी नपा. वरिष्ठ कर्मचारी पतपेढीच्या चेअरमन व व्हाईस चेअरमन पदावर महिलांची बिनविरोध निवड..
आबिद शेख/अमळनेर नाशिक, दि. 29 मार्च 2024 - पूज्य सानेगुरुजी नगरपरिषद वरिष्ठ कर्मचारी पतपेढीच्या इतिहासात प्रथमच महिलांना प्राधान्य देत, चेअरमन...