अमळनेर यात्रोत्सवातील रथ मिरवणुकीत सुरक्षेच्या दृष्टिकोनातून बदल. — परंपरा कायम, भक्तांना स्पर्शदर्शनाची सोय”
आबिद शेख/अमळनेर — पंढरपूर अमळनेर येथे दरवर्षी पार पडणाऱ्या संत सखाराम महाराजांच्या यात्रोत्सवाला यंदा जवळपास तीनशे वर्षांची परंपरा लाभलेली आहे....