जिल्हा स्तरीय सुब्रतो चषक शालेय फुटबॉल स्पर्धा.,
१४ वर्षा आतील गटात सेंट अलायसेस विजयी तर काशिनाथ पलोड उपविजयी..
जळगाव ( प्रतिनिधी ) १७ वर्षा आतील स्पर्धे साठी मुलांचे २६ संघाचा समावेश श्री छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुलावर सुब्रदो...