सरस्वती विद्या मंदिर शाळेतील विविध कलागुणांचे बहारदार “सांस्कृतिक कला उत्सव २०२४” मोठ्या जल्लोषात संपन्न झाला.
अमळनेर/प्रतिनिधी. येथील श्रीराज शिक्षण प्रसारक मंडळ संचलित सरस्वती विद्या मंदिर शाळेतील विद्यार्थ्यांचे वार्षिक स्नेहसंमेलनाचे उद्घाटन माजी नगराध्यक्षा सौ.जयश्री पाटील यांच्या...